द रॉयल मेल शीप लुसिटेनीया
टायटॅनिक आर.एम.एस नंतर बुडालेलं हे जगातली खूप प्रसिद्ध जहाज आहे. पहिल्या जागतिक युध्याच्या वेळी जर्मन पाणबुडीने सुरुंग टाकल्यानंतर १९१५ नमध्ये ही बोट बुडाली, ज्यात उपस्थित प्रवाशांपैकी ११९८ प्रवाशांचा मृत्यू झाला.ती ३०० फुट खोल पाण्यात आहे. १९८२ मध्ये त्याचे तीन पंखे काढले गेले. तेव्हापासून ब्रिटीश सरकारने माल वाचवण्याचा प्रयत्न रोखले. हे जहाज ४ दशलक्ष दारुगोळा घेऊन जात होते आणि म्हणून जर्मनीने त्यावर हल्ला केला.