श्रीवरुण देव मंदिर, मनोरा कैंट, कराची
१००० वर्ष जुने हे मंदिर आपल्या स्थापत्य कलेसाठी प्रसिद्ध आहे. १९४७ मध्ये वाटणीनंतर या मंदिरावर भूमाफियांनी कब्जा केला होता. २००७ मध्ये पाकिस्तान हिंदू कौन्सिलने या बंद पडलेल्या आणि क्षतिग्रस्त मंदिराला पुन्हा तयार करण्याचा निश्चय केला. २००७ मध्ये याचे नियंत्रण पीएचसी ला मिळाले.