Android app on Google Play

 

शिव मंदिर, पीओके

 

हे मंदिर पाकव्याप्त काश्मीर मध्ये आहे. हे मंदिर केव्हा अस्तित्वात आले याचा इतिहास उपलब्ध नाहीये. भारत पाकिस्तान वाटणीच्या काही वर्षे अगोदर पर्यंत हे मंदिर चांगल्या अवस्थेत होते, परंतु पाक अतिरेक्यांच्या वाढत्या उपद्रवाने मंदिरात भक्तांचे येणे कमी झाले आणि आता हे मंदिर देखील खंडार बनण्याच्या मार्गावर आहे.