Android app on Google Play

 

मरी इंडस, पंजाब

 

http://4.bp.blogspot.com/-EAVEyv826zY/Vd35pIygd2I/AAAAAAAAABc/_7nNkDjSNY4/s1600/paki24.jpg

कालाबाग (पंजाब) मध्ये स्थित या मंदिराची निर्मिती पाचव्या शतकात झाली. खरे तर मरी नावाचे हे ठिकाण त्या काळी गांधार प्रदेशाचा हिस्सा होते. चीनी यात्रेकरू हेनसांग याने देखील आपल्या पुस्तकात मरीचा उलेख केलेला आहे. अर्थात आता हे प्राचीन मंदिर हळूहळू आपले सौंदर्य हरवत चालले आहे. हे मंदिर स्थापत्य कलेच्या दृष्टीने अद्भुत आहे, परंतु उपेक्षेमुळे खंडार झाले आहे.