Android app on Google Play

 

भूमिका

 

पाकिस्तानात हिंदूंची कित्येक प्राचीन मंदिरे आहेत ज्यांपैकी अनेकांचे पौराणिक आणि ऐतिहासिक महत्व देखील आहे. परंतु अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे की ही सर्व मंदिरे पाकिस्तान सरकारच्या उपेक्षेची शिकार होत आहेत. सद्य परिस्थिती अशी आहे की काही मंदिरे सोडल्यास बाकी सर्व जर्जर झालेली आहेत. आता पाकिस्तानात स्थित या हिंदू मंदिरांची माहिती घेऊयात...