वारुणी देवी
समुद्र मंथनातून नवव्या क्रमांकावर आली वारुणी देवी. भगवंताच्या परवानगीने तिला दैत्यांनी घेतले. वारुणीचा अर्थ आहे मदिरा म्हणजेच नशा. ही देखील एक वाईट गोष्ट आहे. नशा कशीही असो, शरीर आणि समाजासाठी ती वाईटच असते. परमात्मा हवा असेल तर सर्वांत आधी नशा सोडली पाहिजे, तेव्हाच परमात्म्याचा साक्षात्कार संभव आहे.