कामधेनु
समुद्र मंथनातून दुसऱ्या क्रमांकाला बाहेर पडली कामधेनु, ती अग्निहोत्राची (यज्ञ) सामग्री उत्पन्न करणारी होती. म्हणून ब्राम्हवादी ऋषींनी तिला ग्रहण केले. कामधेनु प्रतिक आहे मनाच्या निर्मळतेचे, कारण विष निघून गेल्यावर मन निर्मळ होते. अशा स्थितीत ईश्वरापर्यंत पोचणे आणखी सोपे होऊन जाते.