Android app on Google Play

 

ऐरावत हत्ती

 

http://bharatdiscovery.org/bharatkosh/w/images/thumb/e/e2/Airavata.jpg/250px-Airavata.jpg

समुद्र मंथनातून चौथ्या क्रमांकावर निघाला ऐरावत हत्ती. त्याला चार मोठाले सुळे होते. तो कैलास पर्वताहूनही अधिक चमकदार होता. ऐरावत हत्ती देवराज इंद्राने घेतला. ऐरावत हत्ती प्रतिक आहे बुद्धीचा आणि त्याचे चार सुळे प्रतिक आहेत लोभ, मोह, वासना आणि क्रोध याचे. चमकदार (शुद्ध आणि निर्मळ) बुद्धीनेच आपण या विकारांवर नियंत्रण ठेवू शकतो.