Android app on Google Play

 

कल्पवृक्ष

 

http://4.bp.blogspot.com/-zB2R-llFA1E/Uzpf6XRSQUI/AAAAAAAABig/jwbkSBz3aKA/s1600/tree.jpg

समुद्र मंथनातून सहाव्या क्रमांकाला निघाला सर्व इच्छा पूर्ण करणारा कल्पवृक्ष. त्याला देवतांनी स्वर्गात स्थापित केले. कल्पवृक्ष प्रतिक आहे आपल्या इच्छांचे. कल्पवृक्षाशी निगडीत लाइफ मैनेजमेंट सूत्र आहे की जर तुम्ही अमृत (परमात्मा) प्राप्तीसाठी प्रयत्न करत असाल तर आपल्या सर्व इच्छांचा त्याग करा. मनात कोणती इच्छा उरली असेल तर परमात्म्याची प्राप्ती संभव नाही.