Android app on Google Play

 

एच॰ डी॰ देवेगौड़ा

 

http://images.jagran.com/images/11_04_2014-11hddev_s.jpg

हरदनहल्ली डोडेगौडा देवेगौडा भारताचे बारावे पंतप्रधान होते. त्यांचा कार्यकाल १९९६ ते १९९७ हा राहिला. त्यापूर्वी १९९४ पासून १९९६ पर्यंत ते कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री होते.