Android app on Google Play

 

9/11 वर्ल्ड ट्रेड सेंटर वर दहशतवादी हल्ला

 

Will cause trembling around the new city:
Two great rocks will make war for a long time.
Then Arethusa will redden a new river.”
“In the year 1999, in the seventh month,
from the sky will come the great King of Terror,
bringing back to life the great King of the Mongols.
Before and after, Mars to reign by good fortune. “

इथे New city - न्यूयॉर्क, center of the Earth - वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि Two great rocks - ट्विन टॉवर्स यांचा अर्थ २००१ साली झालेल्या ९/११ च्या हल्ल्याशी जोडण्यात आलेला आहे. नास्त्रेदमसच्या Arethusa ला 'लादेन'शी जोडण्यात आले. या घटनेत अपहरणकर्त्यांनी दोन विमानांचे अपहरण करून ती ट्विन टॉवर मध्ये घुसवली होती. विमानातील प्रवासी आणि इमारतीत काम करणारे असंख्य लोक मारले गेले. दोन्ही टोलेजंग गगनचुंबी इमारती केवळ दोन तासातच जमीनदोस्त झाल्या. विमानातील एकही प्रवासी जिवंत बचावला नाही.