Android app on Google Play

 

अमेरिकेचे राष्ट्रपती आणि त्यांच्या भावाचा मृत्यू

 

An evil deed foretold by the bearer of a petition.
Another falls at night time.
Conflict at Reins, London and a pestilence in Tuscany.”

जॉन एफ् केनेडी अमेरिकेचे ३५ वे राष्ट्रपती होते. त्यांना जीवे मारण्याच्या अनेक धमक्या मिळाल्या होत्या. जेव्हा ते टेक्सास च्या भेटीवर होते तेव्हा त्यांना पत्नीच्या समोरच गोळी मारण्यात आली. त्यानंतर बरोबर ५ वर्षांनी १९६८ मध्ये त्यांचा भाऊ बॉबी केनेडी याची लॉस एंजिलीस इथे अर्ध्या रात्री हत्या करण्यात आली. या दोन्ही घटनांनी संपूर्ण जग स्तंभित झाले.