Get it on Google Play
Download on the App Store

दुसरे महायुद्ध

From the Rhine and Lower Danube they will be said to have come,
Cries, tears at Malta and the Ligurian side.”

दुसरे महायुद्ध आणि हिटलरचा उदय यांच्या बाबतीत नास्त्रेदमसची भविष्यवाणी एकदम अचूक सिद्ध झाली. १९३९ पासून १९४५ पर्यंत चाललेल्या या महायुद्धात जगातील सर्व बलाढ्य राष्ट्रांनी भाग घेतला होता. हे इतिहासातील सर्वांत मोठे युद्ध होते, ज्यात जगभरातील जवळपास १० करोड सैनिकांनी भाग घेतला होता. तज्ञांनी याला 'प्रलय' असे नाव दिले. कारण यात ५ ते ७ करोड लोकांनी आपला जीव गमावला होता.