Get it on Google Play
Download on the App Store

फ्रांसीसी क्रांती

The princes and lords are held captive in prisons:
In the future by such headless idiots
These will be taken as divine utterances.”
“Before the war comes,
The great wall will fall,
The King will be executed, his death coming too soon will be lamented.
(The guards) will swim in blood,
Near the River Seine the soil will be bloodied.”

फ्रांस मध्ये सामाजिक आणि राजनैतिक उलथा - पालथीसाठी फ्रांस राज्यक्रांती (१७८९-९९) आठवली जाते. ही फ्रेंच आणि युरोपियन इतिहासातील सर्वांत मोठी घटना होती. १७८९ मध्ये या क्रांतीला सुरुवात झाली. फ्रान्सचे लोक राजेशाही विरोधात रस्त्यावर उतरले. गर्दीने पेरीस शहराचे संपूर्ण नियंत्रण आपल्या हातात घेतले. प्रक्षुब्ध जनतेने शहरातील सर्व सामंत आणि शासकांना किल्ल्यात बंद केले आणि त्यांची मुंडकी छाटून टाकली.