Android app on Google Play

 

नेपोलियन चा उदय

 

To swim in praise,
the great one to flee to the confluence.
He will refuse entry to the Piuses,
The depraved ones and the Durance will keep them imprisoned.”

नास्त्रेदमसने नेपोलियनच्या उगमाची भविष्यवाणी एकदम अचूक केली होती. त्यांनी एका मनुष्याचा संदर्भ देत आपल्या सांकेतिक भाषेत PAU, NAY, LORON असा उल्लेख केला होता. जर ही अक्षरे उलट सुलट करून पहिली तर नेपोलियन रॉय किंवा नेपोलियन बोनापार्ट हे नाव तयार होते. हा फ्रान्सचा सर्वांत प्रसिद्ध राजा होता. नास्त्रेदमसने तिसऱ्या ओळीत (refuse entry to the Piuses) जे नाव घेतले आहे ते आहे पोप पियूस सहावा(Popes Pius VI) आणि पियूस सातवा (Popes Pius VII) यांना संबोधित करते. आश्चर्याची गोष्ट अशी की या दोघांनाही नेपोलियनने बंदी बनवले.