सामवेद
साम अर्थात रूपांतरण आणि संगीत. सौम्यता आणि उपासना. या वेदात ऋग्वेदाच्या रुचांचे संगीतमय रूप आहे. याच्यात मूलतः संगीताची उपासना आहे. त्याच्यात १८७५ मंत्र आहेत.