ऋग्वेद
ऋग्वेद हा सर्वांत पहिला वेद आहे. यामध्ये पृथ्वीची भौगोलिक स्थिती, देवतांच्या आवाहनाचे मंत्र आहेत. या वेडात १०२८ ऋचा (मंत्र) आणि १० मंडळ (अध्याय) आहेत. त्यांच्यामध्ये देवतांच्या प्रार्थना, स्तुती आणि देवलोकातील त्यांच्या स्थितीचे वर्णन आहे.