Get it on Google Play
Download on the App Store

यजुर्वेद

http://ndl.mgccw.com/mu3/app/20150112/08/1421031145152/icon/icon_xl.png

यजुर्वेदात यज्ञाचे विधी आणि यज्ञात उपयोगात आणले जाणारे मंत्र आहेत. यज्ञाच्या व्यतिरिक्त तत्वज्ञानाचे देखील वर्णन आहे. या वेदाच्या २ शाखा आहेत - शुक्ल आणि कृष्ण. याच्या ४० अध्यायांत मिळून १९७५ मंत्र आहेत.