Android app on Google Play

 

कर्ण

 

http://ritsin.com/wp-content/uploads/2010/09/Karna-parting-with-kavach.jpg

 कर्ण हे महाभारतातले सगळ्यात उपेक्षित पात्र आहे कारण तो एक असामान्य योद्धा होता पण कृष्णानी चलाखीने त्याची कवचकुंडले त्याच्याकडून काढून घेतली. त्याहीपेक्षा अधिक म्हणजे भगवान परशुरामाच्या शापामुळे अगदी शेवटच्या क्षणी त्याला सर्व विद्येचा विसर पडला. तर एका अर्थी तो परिस्थिती आणि धोकेबजीमुळे मेला.