Android app on Google Play

 

भीम

 

https://qph.ec.quoracdn.net/main-qimg-17a00e7a8083471dfe10a6361d3bfeff

भीम हे महाभारतातील सर्वोत्तम पात्र होतं. त्याला अर्जूनाप्रमाणे आत्मविश्वासाची कमी नव्हती आणि तो धर्माविशयीही खूप चिंतीत नव्हता. त्याचे द्रौपदीवर प्रेम होते आणि तो नेहमी तिच्या सेवेत हजर असायचा. भीमाला कधीच त्याच्या कर्तृत्वाचा पश्चाताप झाला नाही आणि कृष्णावर त्याची निसीम श्रद्धा होती. तो एक असामान्य योद्धा होता आणि काहीवेळा तर त्याने कर्ण, शल्य आणि द्रोण यांनाही पराभूत केले होते.