Get it on Google Play
Download on the App Store

जो गिरादेल्ली

http://www.bota.al/wp-content/uploads/2015/05/Screen-Shot-2015-05-06-at-09.14.09.jpg

१८५४ साली इंग्लंड मध्ये राहणाऱ्या ‘जो गिरादेल्ली’ (Jo Girardelli) ने एक वेगळ्याच प्रकारचा आगीचा खेळ दाखवण्यास सुरुवात केली. या खेळला अनेक लोक पसंत देखील करू लागले. या खेळात गिरादेल्ली एक गरमागरम लाल धगधगता लोखंडाचा तुकडा गिळत असे. परंतु त्याने त्यांना कोणताही त्रास होत नसे. एवढेच नव्हे तर ती गरम उकळते धातूचे तुकडे, चाकू, तलवार आपल्या अंगाला लावून वाकवत असे आणि त्यांना जिभेने चाटत असे, परंतु त्याने तिला कधीही भाजले नाही किंवा चटका बसला नाही, आणि कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही. अर्थात खूप लोक याला सामान्य हातचलाखी मनात होते, परंतु आजपर्यंत कोणालाही हे समजू शकलेले नाही की हे कसे शक्य होते?