Android app on Google Play

 

डांसिंग प्लेग

 

http://www.mindblowingstories.com/wp-content/uploads/dancing-plaque.jpg

१५१८ साली रोमन शहरात एक असा विचित्र नाचण्याचा आजार पसरला ज्याला लोकांनी “डांसिंग प्लेग (Dancing Plague)” असे नाव दिले. या रहस्यमय आजाराला आजपर्यंत कोणीही समजू शकलेले नाही. जवळ जवळ ४०० लोक जे एका रोमन शासित शहरात राहत होते, अचानक नाचायला लागले जे जवळ जवळ १ महिना नाचत होते. अनेकांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना यश आले नाही. या नाचणाऱ्या लोकांपैकी बहुतेक लोक थकवा, हृदयविकाराचा झटका किंवा रक्ताच्या नसा फुटून मृत्यू पावले. हा रोग आजपर्यंत एक रहस्य बनून राहिला आहे.