Android app on Google Play

 

रक्तगट

 

http://i01.i.aliimg.com/img/pb/292/541/194/1194541292_975.jpg

सर्वांना मीहिती आहे की मनुष्याचे वेगवेगळे रक्तगट असतात. परंतु असे का हे आतापर्यंत कोणालाही माहिती नाही. अनेक संशोधकांनी आणि शास्त्रज्ञांनी याच्यावर खूप माथेफोड केली आणि समजून घेण्याचा प्रयत्न केला, परंतु आज पर्यंत ते एक रहस्यच आहे.