Get it on Google Play
Download on the App Store

अटाकामा वाळवंट

http://siriusdisclosure.com/wp-content/uploads/2013/04/Being-Pictures-005.jpg

सन २००३ मध्ये अटाकामा वाळवंटात ६ इंच लांबीचा विचित्र सांगाडा मिळाला होता. अनेक लोक मानतात की हा ६ इंचांचा सांगाडा एखाद्या पराग्रहाशी संबंधित आहे परंतु स्टैनफोर्ड विश्वविद्यालयाचे संशोधक असा दावा करतात की हा सांगाडा हजारो वर्षांपूर्वी मानवी dna मध्ये फेरफार करून बनवण्यात आलेला एक जीव आहे.