Android app on Google Play

 

Haicheng

 

http://www.drgeorgepc.com/quake1975ChinaHaichengBr.jpg

1975 मध्ये चीन चे एक शहर “Haicheng” इथे कुत्रे आणि अन्य जनावरे विचित्रपणे वागू लागले. त्यांची वर्तणूक ही खूपच जास्त विचित्र आणि कोणाच्याही आकलना पलीकडची होती. जनावरांचे असे वागणे फारच अस्वस्थ करणारे होते. चिन्यांनी याला रहस्यमय संकेत मानले आणि त्यानंतर संपूर्ण शहर खाली करण्यात आले. यानंतर काही तासांमधेच शहरात ७.३ मैगनेटयूड चा शक्तिशाली भूकंप झाला ज्यात जवळ जवळ संपूर्ण शहर बेचिराख झाले. जनावरांचे असे विचित्र वागणे आजपर्यंत रहस्य बनून राहिले आहे.