Android app on Google Play

 

मृत्यू लोकाची रहस्ये

 


गरुड़ पुराण से जानें मृ‍त्यु लोक के राज़

गरुड पुराणानुसार आपल्या कर्मांची फळे आपल्या जीवनकाळात तर मिळतातच, परंतु मृत्यू नंतर देखील कर्मांची चांगली - वाईट फळे मिळतात. याच कारणासाठी हे ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी घरात्ल्याय एका व्यक्तीच्या मृत्युनंतर एक वेळ निश्चित करण्यात आली, जेणेकरून त्या वेळेला आपण जन्म आणि मृत्यूशी निगडीत सर्व सत्य समजून घेऊ शकू...