Android app on Google Play

 

जवाहरलाल नेहरू बोटेनिकल गार्डन, सिक्किम

 


 सिक्किमच्या गंगटोक शहरापासुन २४ कि.मी.लांब जवाहरलाल नेहरू बोटेनिकल गार्डन टुरीस्टसाठी खुप फेमस आहे. या गार्डनला १९८७मध्ये बनवलं गेल होत. ज्याची देखरेख फोरेस्ट विभाग करतात. नैसर्गिक सुंदरता आणि लुप्त होत असलेले वृक्ष पहायला ही खुप चांगली जागा आहे. हिमालयाचा पर्वतावरून अनेक रोपे इथे आणून लावली गेली आहेत. इथे तुम्हाला ५० पेक्षा अधिक वेगवेगळी झाडे पहायला मिळतात. ही जागा मुलांसाठी आणि पिकनिक स्पॉट म्हणून फेमस आहे.