Android app on Google Play

 

इंडियन बोटेनिकल गार्डन, कलकत्ता

 


हे गार्डन कलकत्याच्या हावडा जिल्ह्यातील शिबपूर येथे आहे. हे गार्डन ऑर्चीड पाम, बांबू, पाइन जीनस यांसाठी फेमस आहे. हे गार्डन हुगली नदीच्या किनाऱ्यावर २७० एकर मध्ये पसरले आहे, जिथे १७०० वेगवेगळे वृक्ष लावले गेले आहेत. बोटेनिकल गार्डन इस्ट इंडिया कंपनीद्वारे १७८७ मध्ये बाजार आणि कमर्शियल गोष्टींचा दृष्टीकोनातून बनवल गेल होत. त्या व्यतिरिक्त इथले बर्ड हाउस आकर्षित करणारे आहे. या गार्डनचे आणखी एक विशेषण म्हणजे या गार्डनमध्ये सर्वात मोठे वटवृक्षाचे झाड आहे. हे झाड १४४४०० च्या वर्ग मीटर मध्ये पसरले आहे.