Android app on Google Play

 

वृंदावन गार्डन, मैसुर

 हे गार्डन इतक मोठ आहे की यात २ मिलियन म्हणजे २० लाखांपेक्षाही जास्त लोक एकत्र येऊ शकतात. हे गार्डन मैसुरपासून २० कि.मी. लांब क्रीष्णराज सागर धरणाखाली बांधल गेलं होत. हे भारताचे सर्वात आकर्षक आणि सर्वात सुंदर टुरीस्ट प्लेस आहे. या गार्डनला काश्मीरच्या शालीमार गार्डनप्रमाणे मुगल पद्धतीने बनवल गेल आहे. कारंजे, हिरवे गालिचे आणि हिरवे गवत यामुळे ही बाग खूपच सुंदर दिसते. या गार्डनला बघून तुमचे मन मुग्ध होऊन जाईल. या गार्डनचे खास आकर्षण म्युजिकल आणि डांसिंग कारंजे आहेत. हे लोकांसाठी सकाळी आणि संध्याकाळी उघडतात. आजच्या काळात हे गार्डन संपूर्ण जगात आपल्या सुंदरतेसाठी प्रसिद्ध आहे.