लोधी गार्डन – दिल्ली
हे दिल्लीचे सगळ्यात फेमस आणि मोठे पार्क आहे. या गार्डनला सय्यद आणि लोधीने १६व्या शतकात बनवलं होत. या गार्डन मध्ये पूर्वी मेलेल्यांची थडगी आहेत. या पार्कमध्ये मोहम्मद शाह, सिकंदर लोधी, शीश गुंबद बारा गुंबद यांची थडगी आहेत सोबतच इथे १५ व्या शतकातील वास्तुकलाही पहायला मिळते. सध्या या पार्कची देखरेख भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण यांच्या हाती आहे. हे गार्डन नेशनल पार्क, ग्लास हाउस, स्पायलर शेप तलाव यासाठी प्रसिद्ध आहे. दिल्लीतल्या काही खास जागेंपैकी ही एक जागा आहे.