Get it on Google Play
Download on the App Store

दुर्गाबाई देशमुख

अतिशय कमी वयात भरतीत राजकारणाशी जोडल्या गेलेल्या दुर्गाबाई आपल्या आदर्शांपासून कधीही हटत नसत. १९२३ मध्ये भारतीय राष्ट्रीय कांग्रेस सम्मेलनाची स्वयंसेविका असलेल्या दुर्गाबीचे काम होते की कोणालाही विना तिकीट प्रवेश द्यायचा नाही, आणि त्यांनी प्रत्यक्ष जवाहरलाल नेहरूंना देखील विना तिकीट प्रवेश दिला नव्हता. एक प्रमुख समाजसेविका असलेल्या दुर्गाबाई यांना ३ वेळा अटक झाली होती.