Get it on Google Play
Download on the App Store

बेगम हजरत महल

 

बेगम हजरत महल अवध चा नवाब वाजिद अली शाह याची पहिली पत्नी होती. १८५७ च्या उठावात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या बेगमने या दरम्यान लखनौ वर आपला हक्क जमवला. तिच्या पतीला कलकत्त्यात कैदेत पाठवले गेल्यानंतर तिने अवध ची संपूर्ण जबाबदारी सांभाळली आणि आपल्या मुलाला अवध चा राजा घोषित केले. बेगम हजरत महल यांनी आपल्या आयुष्यातील अखेरचे दिवस नेपाळ इथे व्यतीत केले, जिथे १८७९ मध्ये तिचा मृत्यू झाला.