Android app on Google Play

 

एड्स या गोष्टींमुळे पसरत नाही

 


    एच. आय. व्ही. बाधित किंवा एड्स ग्रस्त व्यक्तीशी हात मिळवल्याने
    एच. आय. व्ही. बाधित किंवा एड्स ग्रस्त व्यक्तीसोबत राहणे किंवा त्याच्या सोबत जेवल्यामुळे
    एकाच पात्रात किंवा भांड्यात निरोगी व्यक्ती आणि एच. आय. व्ही. बाधित व्यक्तीचे जेवण बनवल्यामुळे