Android app on Google Play

 

एड्स ग्रस्त लोकांच्या वाढत्या संख्येची कारणे

 


    सर्वसामान्य जनतेला एड्स च्या बाबतीत योग्य ती माहिती नसणे
    एड्स किंवा यौन रोगांच्या विषयांना कलंकित समजणे किंवा त्यावर चर्चा न करणे
    शिक्षणात यौन शिक्षण आणि जागरुकता वाढवणाऱ्या शिक्षणाचा अभाव
    अनेक धार्मिक संघटनांचा गर्भ निरोधाकाना असलेला विरोध