Android app on Google Play

 

भूमिका

 


आपल्या धर्म ग्रंथात अशा काही मुलांची वर्णने आहेत, ज्यांनी लहान वयातच असे कारनामे करून दाखवले, जे मोठमोठ्या लोकांना शक्य होत नाहीत.  परंतु आपली इमानदारी, प्रामाणिकपणा, निष्ठा आणि समर्पण यांच्या बळावर या बालकांनी कठीण आणि अशक्य वाटणाऱ्या गोष्टी देखील सहज पार पडल्या. आज आपण अशाच ८ मुलांची माहिती करून घेणार आहोत.