Android app on Google Play

 

गाय

 


गाईला हिंदू धर्मात अतिशय पवित्र मानलं जातं. गाईला माता असं म्हटलं जातं. गाईच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागात सर्व देवी - देवतांचा वास आहे असं मानलं जातं. जो मनुष्य गाईला देवासमान मानून तिची पूजा करतो, त्याच्या सर्व अडचणी नाहीश्या होतात. त्याचबरोबर गाइची पूजा करून तिला भोजन दिल्याने मनुष्याच्या हातून कळत - नकळत झालेल्या पापांपासून त्याला मुक्ती मिळते.