Android app on Google Play

 

गंगा नदी

 


गंगा नदीला सर्व नद्यांमध्ये श्रेष्ठ मानले गेले आहे. प्रत्येकाने गंगा नदीला देवासमान मानून नेहमी तिची पूजा - आराधना केली पाहिजे. कोणत्याही रूपात गंगेचा अपमान करू नये. या गोष्टींचे भान ठेवणाऱ्या मनुष्याला निशितच त्याच्या प्रत्येक कार्यात यशाची प्राप्ती होते.