Android app on Google Play

 

विष्णू भगवान

 


गरुड पुराणानुसार, विष्णू भगवान आपल्या भक्तांच्या सर्व दुःखांचा खात्मा करून त्यांच्या जीवनात सुख आणि शांती प्रस्थापित करतात. जो मनुष्य रोज आपल्या दिवसाची सुरुवात भगवान विष्णुंच्या पूजा - अर्चेने करतो, त्याला त्याच्या सर्व कामात सफलता मिळते. पण ध्यानात ठेवा, भगवंतांची पूजा करण्यापूर्वी स्नान आदि विधी उरकून शुद्ध व्हावे.