Android app on Google Play

 

पंडित किंवा ज्ञानी

 

 

पंडित किंवा ज्ञानी माणसाला प्रत्येकाने नेहमीच सन्मानपात्र समजावे. अनेक लोकं यांची कुचेष्टा करतात. ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे. याउलट जो मनुष्य अशा ज्ञानी लोकांचा योग्य तो आदरसत्कार करून त्यांना योग्य मान देतात, आणि त्यांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे जीवनाच्या वाटेवर चालतात, ते कोणत्याही संकटाचा सामना लीलया करू शकतात आणि आपल्या प्रत्येक कामात यशस्वी होतात.