Android app on Google Play

 

गुग्गुळ•    गुग्गुळ, त्रिकुट, त्रिफळा, आणि काळी मिरी समान मात्रेत एकत्र करून चूर्ण बनवून हे चूर्ण एरंडेल तेलात नीट घोटून ठेवावे. हे चूर्ण रोज ३ ग्राम सेवन केल्यास जाडीचा विकार नष्ट होतो.
•    १ ते २ ग्राम शुद्ध गुग्गुळ दिवसातून ३ वेळा गरम पाण्यासोबत सेवन केल्यास स्थूलपणा नाहीसा होतो.