Android app on Google Play

 

तुळस•    तुळशीची ताजी पाने वाटून दह्यासोबत मुलांना खायला दिल्यास शरीरात चरबी निर्माण होण्याचे प्रमाण कमी होते.
•    तुळशीच्या पानांचा १० ग्राम रस १०० ग्राम पाण्यात मिसळून घेतल्याने शरीराचे स्थौल्य आणि चरबी नाहीशी होते.
•    तुळशीच्या पानांचा १० थेंब रस आणि २ चमचे मध १ ग्लास पाण्यात मिसळून काही दिवस सेवन केल्याने जाडी कमी होते.