Get it on Google Play
Download on the App Store

त्रिफळा



•    १५ ग्राम त्रिफळा चूर्ण रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी उठल्यावर हे पाणी गाळून मध मिसळून प्यावे. असे काही दिवस केल्याने जाडी लवकर कमी होते.
•    त्रिफळा, त्रिकटू, नागरमोथा आणि वावडिंग एकत्र करून काढ्यात गुग्गुळ घालून सेवन करावे.
•    १० ग्राम त्रिफळा चूर्ण मधासोबत दिवसातून २ वेळा सेवन केल्याने लाभ होतो.
•    २ चमचे त्रिफळा चूर्ण १ ग्लास पाण्यात उकळून इच्छेनुसार खडीसाखर घालून सेवन केल्याने जाडी कमी होते.
•    त्रिफळा चूर्ण आणि गुळवेल चूर्ण १ - १ ग्राम मधाबरोबर चाटल्याने पोट सुटणे बंद होते.