Android app on Google Play

 

सुंठ


•    सुंठ, जवक्षार, कान्तिसार, जव आणि आवळा सम प्रमाणात कुटून गाळून घ्यावेत. यात मध मिसळून प्यावे. यामुळे स्थूलपणाचा आजार नष्ट होऊन जाईल.
•    सुंठ, काळी मिरी, छोटी पिंपळी, चव्य, सफेद जिरे, हिंग, काळे मीठ आणि चित्रक समान मात्रेत घेऊन चांगले कुटून त्याचे चूर्ण बनवावे. हे ६ ग्राम चूर्ण सकाळी पाण्यासोबत घेतल्याने स्थूलपणा नाहीसा होतो.