Android app on Google Play

 

द्रास - जम्मू आणि काश्मीर

 


जम्मू आणि काश्मीर मधील एक छोटं शहर द्रास. १९९९ मधल्या भारत आणि पाकिस्तान युद्धात या शहराला प्रसिद्धी मिळाली. जगातील सर्वांत थंड जागांमध्ये द्रास, रशियाच्या ओयाम्को नंतर दुसऱ्या स्थानावर आहे. याला लडाख चा रस्ता असंही म्हटलं जातं. तिथलं इतकं कमी तापमान, तिथे सुट्टीवर जाण्यापूर्वी तुम्हाला आणखी एकदा विचार करायला नक्कीच भाग पाडेल.