Android app on Google Play

 

बस्तर छत्तीसगड

 


छत्तीसगडचा बस्तर जिल्हा आपल्या हिरव्यागार जंगलांसाठी आणि सुंदर नद्यांसाठी ओळखला जातो. आता तुम्ही म्हणाल यात धोका तो काय? धोका आहे तो असा की इथे प्रचंड प्रमाणात नक्षलवादी भरलेले आहेत आणि राज्य अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार इथे किमान ५००० नक्षलवादी आहेत. इथली सुंदर जंगले ही अशा अतिरेकी कारवायांसाठी उपयुक्त ठिकाण आहेत.