Android app on Google Play

 

राजाभातखावा - पश्चिम बंगाल

 


राजाभातखावा पश्चिम बंगालच्या अलीपुर्दूर जिल्ह्याच्या वाघ रिझर्व च्या ठीक बाहेर वसलेले एक छोटेसे शहर आहे. या भागात प्रवेश करण्यासाठी आपल्याला खास परवानगीची गरज लागते. तुम्ही मार्गदर्शकाशिवाय येथे प्रवेश करू शकत नाही. कारण तिथे तुमची गाठ जंगली आग, आसाम चे बोडो आतंकवादी, विषारी वनस्पती आणि वाघांशी पडू शकते. ऐकायला छान वाटतं न?