Android app on Google Play

 

मोरी नदीमध्ये राफ्टिंग

 जर तुम्हाला पाणी आवडत असेल आणि नदीत राफ्टींग करायला आवडत असेल तर उन्हाळ्याच्या दिवसात ही जागा तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. कारण या नदीच्या पाण्याची पातळी राफ्टिंग साठी एकदम योग्य आहे. अर्थात ही जागा दर्दी आणि शौकीन लोकांची आवडती असली, तरीही हे पर्यटन स्थळ अत्यंत धोकादायक आहे, कारण इथे पाण्याचा प्रवाह इतका वेगवान असतो की कोणीही सहज या पाण्यात पडून वाहून जाऊ शकते.