Android app on Google Play

 

रूपकुंड - उत्तराखंड

 या लोकावस्तीविरहित उंच जागी असलेल्या तळ्याला स्थानिक लोक मिस्ट्री लेक असंही म्हणतात आणि यावरूनच तुम्हाला याचे खरे रूप लक्षात येईल. परंतु या जागेच्या बाबतीत सर्वात हैराण करणारी गोष्ट ही आहे की या तळ्याच्या खोल भागात हजारोंच्या संख्येने मानवी हाडांचे सापळे मिळाले आहेत ज्यातील काही ९ व्या शतकातील आहेत! १६,४९९ फूट उंचीवर वसलेलं हे तळे एक लोकप्रिय ट्रेकिंग स्थान आहे. मग काय...? जाणार तिथे??