Android app on Google Play

 

कोल्ली पहाड, तामिळनाडू

 


ही अतिशय सुंदर अशी १३७० फुट उंचीची पहाडी तामिळनाडू च्या नमक्कल जिल्ह्यात स्थित आहे आणि पूर्वी घाटाच्या दक्षिण क्षेत्राचा भाग आहे. ती अत्यंत नयनरम्य आणि सुंदर आहे, पण ज्या ७० वळणांचा सामना करून तुम्ही पहाडीवर पोचता, ती वळणे अनुभवी चालकांचं देखील घामटं काढतात. या भागात एक अशी भुताची कथाही प्रचलित आहे की एका मुलीचा आत्मा लोकांना त्यांच्या मृत्यूकडे खेचून नेतो.