Android app on Google Play

 

स्वास्थ्य

 

नोव्हेंबर २००५मध्ये पुन्हा एकदा अमिताभ बच्चन यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पोट दुखीच्या तक्रारीनंतर लगेचच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या दरम्यान त्यांनी घेतलेल्या कामांना थांबवण्यात आलं त्यात कौन बनेगा करोडपतीचाही समावेश होता. त्यांना थोड बऱ वाटल्या नंतर त्यांना अनेक जण भेटायला येत होते. २००६ मध्ये अमिताभ बच्चन काम करण्यासाठी पुन्हा इनडस्ट्रीमध्ये परत आले.